शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यात प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे ग्लेडर विमान कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 13:52 IST

इंदापूर तालुक्यातील रुई गावामध्ये ग्लेडर हे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान कोसळले.

ठळक मुद्देअपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी किरकोळ जखमी

इंदापूर :  इंदापूर तालुक्यातील रुई गावामध्ये ग्लेडर हे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान कोसळले.सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून या विमानातील शिकाऊ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे.  रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी प्रचंड मोठी गर्दी जमा झाली आहे.इंदापूर तालुक्यात बाबीर रुई या गावामध्ये श्री बाबीर विद्यालयाजवळ विमान कोसळले. प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे ग्लेडर विमान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कोसळले. यामध्ये शिकाऊ सिद्धार्थ टायटस हा विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे हे विमान अक्कलकोट वरून बारामतीला निघाले होते. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमान खाली कोसळले असे टायटस यांनी सांगितले. जखमी विद्यार्थ्यांला तत्काळ गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या हातापायाला मार लागला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी बारामतीला दाखल करण्यात आले. टायटस हे सकाळी १० वाजता अक्कलकोट येथुन विमान घेऊन बारामतीला निघाले होते दुपारी १२ वाजून ५ मिनीटांनी विमान बाबीर विद्यालयाच्या मागील बाजूस ३५००  हजार फुटांवरुन कोसळले चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोकळ्या जागेत पडले त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीयाठिकाणी विमान पडल्याने ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :IndapurइंदापूरairplaneविमानAccidentअपघात