शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

येरवडयात अनैतिक संबंधाला विरोध केल्याने पत्नीला पाजले फिनाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 2:53 PM

पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध केल्याने रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला मारहाण करुन जबरदस्तीने फिनाईल पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला़.

ठळक मुद्देयेरवडा पोलिसांनी पती व दुसऱ्या महिलेविरुद्ध केला गुन्हा दाखल

पुणे : पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध केल्याने रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला मारहाण करुन जबरदस्तीने फिनाईल पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला़. ही घटना येरवड्यातील यशवंतनगर येथे घडली आहे़ याप्रकरणी २९ वर्षीय विवाहितेने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी तिचा पती संतोष शिवाजी खवळे व एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे़.  तिच्या पतीचे त्यांच्याच वस्तीत राहणाऱ्या एका महिलेबरोबर अनैतिक संबंध आहेत़  हे या महिलेला समजल्यावर तिने त्याला विरोध केला़. त्यावरुन त्यांच्यात यापूर्वी अनेकदा वाद झाले होते़. १५ आॅगस्ट रोजी मध्यरात्रीही त्यांच्यात वाद झाला़.  तेव्हा त्याने दुसऱ्या महिलेबरोबर संगनमत करुन फिर्यादीला हाताने मारहाण व शिवीगाळ करुन जबरदस्तीने तोंडात फिनाईल ओतले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे़. या प्रकाराने या महिलेला त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले़. येरवडा पोलिसांनी पती व दुसऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक बोडके अधिक तपास करत आहेत़. 

टॅग्स :Crimeगुन्हाsex crimeसेक्स गुन्हाWomenमहिलाPoliceपोलिस