शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

थापे-वारवडी ग्रामपंचायतीवर गंगाराम जगदाळे यांचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:13 IST

बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे नीलेश दत्ताञय जगदाळे, मुक्ता तानाजी पवार, रूपाली अशोक खवले व सुरेखा दादा खवले ...

बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे नीलेश दत्ताञय जगदाळे, मुक्ता तानाजी पवार, रूपाली अशोक खवले व सुरेखा दादा खवले

निवडून आलेले उमेदवार : काळुबाई ग्रामविकास पॅनल रूपाली संजय खवले व सुरेश कुंडलिक खवले तर विरोधी गटाचे शिवाजी गोविंद खवले.

या निवडणुकीत पॅनल प्रमुख म्हणून माजी सरपंच नीलेश जगदाळे तर प्रचार प्रमुख म्हणून दत्तात्रय जगदाळे, रोहित खवले, अनिल वाडकर यांनी काम पाहिले. याचबरोबर बाळासाहेब खवले, उत्तम खवले अप्पा खवले, दौलत खवले, प्रकाश खवले, शंकर वाडकर, संपत वाडकर, संजय खवले, अप्पा वा. खवले, सचिन खवले, महादेव खवले, राजाराम खवले, शिवाजी वाडकर, शिवाजी आंबवले, विठ्ठल वाडकर यांचे सहकार्य लाभले.

थापे-वारवडी ( ता. पुरंदर ) येथे विजयी उमेदवार सोबत ग्रामस्थ.