शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून टोळक्याचा राडा; तरुणावर कोयत्याने वार

By नारायण बडगुजर | Updated: February 1, 2025 16:36 IST

दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून संशयितांनी तीन दुचाकींवरून येऊन फिर्यादी आदित्य गायकवाड यांच्यावर ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार

पिंपरी : दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच दगडफेक करून दोन वाहनांचे नुकसान केले. जुनी सांगवी येथे अभिनव नगरमध्ये गुरुवारी (दि. ३०) रात्री १०:३५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. 

आदित्य राम गायकवाड (२१, रा. अभिनव नगर, जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ३१) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ओमकार संतोष रहाटुळ (१९, रा. विनायकनगर, नवी सांगवी), सम्यक अजित लोखंडे (१९, रा. कृष्णराज काॅलनी, पिंपळे गुरव), अथर्व अनिल लाड (२०, रा. फेमस चौक, नवी सांगवी), आयुष सचिन भोसले (१९, रा. गणेशनगर, बोपखेल), गरुनाथ सुभाष बिराजदार (२१, रा. कुंदननगर, फुगेवाडी) यांना पोलिसांनीअटक केली. त्यांच्यासह शुभम नावळे (रा. सांगवी) आणि चार अल्पवयीन संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बीएनएस कलम १०९, ११०, १८९ (२), १९१ (२), १९१ (३), १९०, ३२४ (४), ११५ (२), ३५२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२७) सह फौजदारी सुधारणा कायदा कलम ३, ७ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१), १३५ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून संशयितांनी तीन दुचाकींवरून येऊन फिर्यादी आदित्य गायकवाड यांच्यावर ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केले. तसेच रस्त्यावरील दगड उचलून आदित्य यांच्या दिशेने फेकले. या दगडफेकीमध्ये इमारतीसमोर पार्क केलेल्या दोन वाहनांचे नुकसान झाले. त्यानंतर संशयितांनी आरडाओरड केली. आम्ही शुभम नावळे भाईच्या गँगचे आहे, आमची येहृे दहशत आहे. आम्हाला कोण नडले तर त्याचा असाच गेम करणार, असे बाेलून संशयितांनी परिसरात दहशत निर्माण केली. सहायक पोलिस निरीक्षक युवराज कलकुटगे तपास करीत आहेत

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय