शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

फु कटच्या जागेतील फर्निचर दुरुस्ती बंद

By admin | Updated: June 27, 2015 03:47 IST

महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत दुसऱ्या मजल्यार फ र्निचरचा पडलेला राडारोडा उचलण्यात आला आहे. लोकमतने ‘फुकटच्या जागेत फर्निचर दुरुस्ती’ असे वृत्त दि. २४ला दिले

पिंपरी : महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत दुसऱ्या मजल्यार फ र्निचरचा पडलेला राडारोडा उचलण्यात आला आहे. लोकमतने ‘फुकटच्या जागेत फर्निचर दुरुस्ती’ असे वृत्त दि. २४ला दिले होते. यामध्ये ठेकेदारांचा फ ायदा होत आहे, याकडे अधिकारी पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या वृत्ताची दखल घेऊन संबंधितांनी फर्निचरचा राडारोडा काढला. सध्या सुरू असलेले फर्निचरची किरकोळ दुरुस्ती संबंधित विभागातच सुरू आहे. लोकांची वर्दळ असणाऱ्या भागात हे काम सुरू असल्याने संबंधित विभागालाही फर्निचरच्या कामाचा त्रास होत होता. यामुळे फर्निचर बनविणाऱ्या कर्मचाऱ्याने दुसऱ्याच दिवशी सर्व कामकाज इतरत्र हलविले. सध्या महापालिकेत ठेकेदाराचे कर्मचारीच दिसून आले नाहीत. फर्निचरची होणारी किरकोळ दुरुस्तीही थांबविण्यात आली.दरम्यान, या कामांवर गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधीचा निधी खर्च झाला आहे. त्यातून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे. यापुढे असे प्रकार झाल्यास संबंधितांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे. तसेच नवीन घेतलेल्या फर्निचरचा दर्जाही तपासण्यात यावा अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)