शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बारामती जिंकण्यास पुण्यात मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 6:16 AM

बारामतीतल्या रणनितीचा आढावा घेण्यासाठी स्वत: पाटील यांनी बैठका घेतल्या.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची गड असलेली बारामती जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुण्यातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.मुख्यमत्र्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या मोहिमेचे नेतृत्त्व सोपवले आहे. गेले दोन दिवस पुण्यात मुक्काम करुन पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीचा सपाटा लावला होता. खासदार संजय काकडे यांच्याकडे कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी दिली आहे.

बारामतीतल्या रणनितीचा आढावा घेण्यासाठी स्वत: पाटील यांनी बैठका घेतल्या. बारामतीच्या मोहिमेसाठी पुण्यातून नियुक्त केलेले नगरसेवक गणेश बिडकर, राजेश पांडे तसेच राहुल कुल, वासुदेव काळे, दिलीप खैरे यांच्यासह अनेक प्रमुखांची बैठक पाटील यांनी घेतली. व्यक्तीगत स्तरावर संपर्क साधून कुटूंबातील व्यक्ती, नातेवाईक यांच्या माध्यमातून प्रचार राबवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. काकडे यांचे या मतदारसंघात खूप व्यक्तीगत संबध असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-pcबारामतीchandrakant patilचंद्रकांत पाटीलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक