शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

Pune Fights Corona: शहरात सलग चौथ्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 8:26 PM

शहरात आजमितीला केवळ ८९ कोरोनाबाधितांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत आहे

पुणे : शहरात सलग चौथ्या दिवशी १ नोव्हेंबरला एकाही (Corona Virus) कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही़. तर ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रथमच शंभरीच्या आत आली असून, आजमितीला केवळ ९७ कोरोनाबाधितांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत आहे.      पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध तपासणी केंद्रांवर आज ४ हजार ९८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये केवळ ४४ कोरोनाबाधित आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी १.०७ टक्के आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ६८६ इतकी असून, यापैकी ११७ जण गंभीर आहेत. शहरातील ८९ कोरोनाबाधितांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.  शहरात गेल्या बारा दिवसात आठ दिवस एकही कोरोनाबधिताचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत शहरात ९ हजार ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत ३५ लाख ५६ हजार १८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ४ हजार ३३० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९४ हजार ५७० जण कोरोनामुक्त झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdocterडॉक्टर