शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या चार बुलेटसह सव्वासहा लाखांच्या दुचाकी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 20:11 IST

बुुलेट चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने पाठलाग करून तिघांना कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमारेषेजवळ अटक केली.

ठळक मुद्देविक्री केलेल्या दुचाकी पोलिसांनी ४ बुलेट तसेच सुझूकी ३ अशा दुचाकी जप्त

पुणे : बुुलेट चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने पाठलाग करून तिघांना कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमारेषेजवळ अटक केली. त्यांच्याकडून वाहन चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. ४ बुलेट आणि दोन सुझीकी एक्सीस अशा ६ लाख २५ हजार रुपयांचे ६ दुचाकी जप्त केल्या आहेत. युनूस अमीर हमजा शेख (वय ५०, रा. सांगली), बसवराज बसलिंगअप्पा वन्नूर (वय ४९, रा. बेळगाव. रा. कर्नाटक) व हरेश उर्फ हनी विजयकुमार रामत्री (वय २४, रा. ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस जितेंद्र तुपे यांना माहिती मिळाली की, फरासखाना परिसरातून बुलेट चोरून दोघे पुणे-बेंगलोर महामार्गावर जात आहेत. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील तुपे, गणेश साळुंखे व सागर घोरपडे यांनी दोघांचा पाठलाग सुरू केला. मात्र, चोरटे कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमारेषेजवळ पोहचले होते. पथकाने दोघांचा १० ते १२ तास पाठलाग करून त्यांना बुलेटसह पकडले. युनूस शेख व बसवराज यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीची बुलेट मिळाली. तपासात ही बुलेट हरेश उर्फ हनी याने चोरल्याचे सांगितले. त्यानुसार,त्याला अटक केली. तिघांकडून पोलिसांनी वाहन चोरीचे ६ गुन्हे उघडकीस आणत ६ लाख २५ हजारांच्या दुचाकी जप्त केल्या. आरोपी हरेश हा दुचाकी चोरत असे. तसेच, त्या विक्री करण्यासाठी युनूस व बसवराज यांच्याकडे देत असे. त्यानंतर हे दोघे या दुचाकी बेंगलोरमध्ये विक्री करत होते. तेथे विक्री केलेल्या दुचाकी पोलिसांनी ४ बुलेट तसेच सुझूकी ३ अशा दुचाकी जप्त केल्या आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलरArrestअटक