शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देवकरवाडी येथे वीजेच्या शाॅर्टसर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:57 IST

संपूर्ण क्षेत्रातील ऊसाबरोबरच ठिबक सिंचन संच जळाला असून सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान

राहू - देवकरवाडी (ता.दौंड) येथे शेताच्या बांधावर असलेल्या ट्रान्सफार्मर मधील वीजवाहक तारांमध्ये घर्षणातून अचानकपणे झालेल्या शाॅर्टसर्किटमुळे चार एकर ऊस आगीत जळून खाक झाल्याची घटना बुधवार (दि.१) रोजी दुपारच्या सुमारास घडली.आगीत ऊस तोडणीसाठी आलेल्या संपूर्ण क्षेत्रातील ऊसाबरोबरच ठिबक सिंचन संच जळाला असून सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी देवकरवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर मारुती मगर यांच्या उसाच्या शेताच्या बांधावरील असलेल्या ट्रान्सफार्मरमधील वीजवाहक तारांमध्ये दुपारच्या वेळी घर्षणाने शॉर्टसर्किट झाल्याने ऊसावर ठिणग्या पडून आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.भरदुपारी उन्हाची तीव्रता असल्याने ऊसाच्या पाचटाने लगेच पेट घेत आगीचे डोंब उठून चार एकरच्या ऊसाची राख झाली आहे.ठिबक सिंचन संच,पीव्हीसी पाईप जवळपास ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.कार्यक्षेत्रातील कारखान्यांच्या शेतकी विभागाशी संपर्क केला असता लवकरात लवकर ऊस गळितास नेण्याचे नियोजन करु असे सांगण्यात आले असल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर मगर यांनी सांगितले असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्रsugarcaneऊस