शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून सरकारी यंत्रणांचा वापर विरोधक संपवण्यासाठी- पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 08:37 IST

पृथ्वीराज चव्हाणांची भाजपवर टीका....

पुणे : भारतीय जनता पार्टीला देशात विरोधक ठेवायचेच नाहीत, त्यामुळेच त्यांना संपवण्यासाठी सरकारी यंत्रणाचा वापर केला जात आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांना इडीमार्फत दिला जाणारा त्रास त्याचाच एक भाग आहे. असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

चव्हाण यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी दुपारी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. सोनिया गांधी, राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्रप्रकरणी सक्त वसुली संचलनालयाच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. यात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. सन २०१५ मध्ये बंद झालेले हे प्रकरण विनाकारण उकरून काढले जात आहे, असे चव्हाण म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मविआ नेत्यांच्या घरावर आणि त्यांच्या संपत्तीवर ईडीने धाडी टाकल्या. त्यात काही नेत्यांवर कारवाई झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक आणि देशमुख सध्या जेलमध्ये आहेत. भाजप सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप मविआच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय