शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हवामानात चढ-उतार; सकाळी व सायंकाळी हवेत गारठा, तर दुपारी गरमी

By श्रीकिशन काळे | Updated: January 14, 2024 16:33 IST

पुणे व परिसरात ४८ तासांत आकाश कोरडे राहील

पुणे : राज्यामध्ये या आठवड्यात सर्वत्र आकाश निरभ्र राहणार असून, हवामान कोरडे असेल. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कमाल व किमान तापमानात घट होऊन थंडी काही प्रमाणात पडू शकते.पण थंडीची लाट येण्याची शक्यता नाही. सकाळी व सायंकाळी हवेत गारठा असेल, दुपारी उष्णता जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.  हिंदी महासागराचे व अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान वाढले असून, ते २९ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत बऱ्याच भागात कायम आहे. परिणामी राज्यासह दक्षिण भारत व मध्य भारतापर्यंत हवामानात बदल होतील. सध्या अरबी समुद्र व हिंदी महासागरावर चक्राकार वारे वाहत असल्याने या आठवड्यात हवामानत बदल होऊ शकतात. एल-निनोचा प्रभाव सध्या कमी झाला आहे. या पुढील उन्हाळी हंगामात अरबी समुद्राचे व हिंदी महासागराचे तापमान वाढल्यास अवकाळी व अवेळी पावसाची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे.

कमाल तापमानात वाढ होईल, किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. १८ जानेवारीनंतर आकाश निरभ्र राहील. पुणे व परिसरात ४८ तासांत आकाश कोरडे राहील. सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमान शिवाजीनगरला १५.४ अंंश सेल्सिअस नोंदले गेले. 

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानenvironmentपर्यावरणSocialसामाजिकHealthआरोग्य