शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Pune Winter: पुण्यात तापमानात चढ-उतार! थंडीत वाढ होण्याची शक्यता

By श्रीकिशन काळे | Updated: November 17, 2024 16:33 IST

येणाऱ्या एक-दोन आठवड्यात या हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद होऊ शकते, हवामानतज्ज्ञांचा अंदाज

पुणे : राज्यामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून किमान तापमानात चढ-उतार होत आहे. ही परिस्थिती २० ते २१ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. अद्याप कडाक्याची थंडी पडलेली नाही. सर्वात कमी किमान तापमान १३ अंशावर नोंदवले गेले. पण येणाऱ्या एक-दोन आठवड्यात या हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद होऊ शकते, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 

येत्या दोन दिवसांमध्ये किमान तापमान कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १८ ते १९ नोव्हेंबर रोजी पुण्यासह राज्यात थंडीत वाढ होईल. सोमवारपासून (दि.१८) राज्यामध्ये ढगाळ वातावरण कमी होईल. त्यामुळे स्वच्छ आकाशाखाली पृथ्वीच्या पृष्ठभागावरून दीर्घतरंगीय किरणोत्सर्ग अधिक प्रमाणात होतील. परिणामी स्वाभाविकच रात्रीच्या तापमानात तसेच पहाटेच्या सुमारास नोंदवले जाणाऱ्या किमान तापमानात टप्प्याटप्प्याने घट होईल. परिणामी थंडी वाजण्यास सुरवात होईल. पुण्यात रविवारी (दि.१७) किमान तापमान १८.३ अंशावर होते. शनिवारी रात्री गारवा कमी होता. पण रविवारी सकाळी अन‌् दुपारी देखील आल्हाददायक वातावरण होते. खूप थंड आणि खूप उष्णता देखील नव्हती. मात्र मगरपट्टा, वडगावशेरी, चिंचवड, कोरेगाव पार्क या ठिकाणी किमान तापमान २० अंशाच्या वर होते. त्या परिसरात बऱ्यापैकी उष्णता जाणवत होती.  तर जिल्ह्यातील काही भागात किमान तापमान १६-१७ अंशावर होते.

पुण्यातील किमान तापमान

माळिण : १६.८तळेगाव : १७.२शिवाजीनगर : १८.२पाषाण : १८.४एनडीए : १८.६बारामती : १९.७लोणावळा : २१.१कोरेगाव पार्क : २१.६चिंचवड : २२.३वडगावशेरी : २२.७मगरपट्टा : २३.३

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानNatureनिसर्गHealthआरोग्यenvironmentपर्यावरणRainपाऊस