शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भाटनिमगावच्या परिसरातील भीमा नदीत पाण्याअभावी मासे मृत्यूमुखी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 12:09 IST

इंदापूर : तालुक्यातील भाटनिमगावच्या परिसरातील भीमा नदीचे पाणी आटल्याने लक्षावधी जलचर प्राणी तडफडून मृत्युमुखी पडत आहे. तसेच या क्षेत्रातील उभ्या पिकांना देखील पाणी प्रश्नाचा धोका निर्माण झाला आहे. उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडून जलचर व पिकांना जीवदान द्यावे,अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देऊन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर नदीपात्रातील पाणी आटले आहे.लाखो जलचर प्राणी चिखलात मृतावस्थेत विखुरले गेले आहेत. उजनी धरणातून पाणी सोडून या दोन्ही घटकांना जीवदान द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे .

इंदापूर : तालुक्यातील भाटनिमगावच्या परिसरातील भीमा नदीचे पाणी आटल्याने लक्षावधी जलचर प्राणी तडफडून मृत्युमुखी पडत आहे. तसेच या क्षेत्रातील उभ्या पिकांना देखील पाणी प्रश्नाचा धोका निर्माण झाला आहे. उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडून जलचर व पिकांना जीवदान द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.उजनी धरणाच्या दक्षिणेला नीरा नृसिंहपूरकडे जाणा-या भीमा नदीच्या काठावरील  बाभूळगाव,भाटनिमगाव,बेडशिंगे,अवसरी,सुरवड,वडापूरी, आदीं गावे वसलेली आहे. गावे वसलेली आहेत. या गावांच्या परिसरात हजारो एकर शेतजमिनी आहेत. ऊस,हळद,डाळिंब,ऊन्हाळी पिके घेतली जातात. लाखो रुपये खर्चून जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत.    ऊन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर नदीपात्रातील पाणी आटले आहे.लाखो जलचर प्राणी चिखलात मृतावस्थेत विखुरले गेले आहेत. तसेच अनेक जलचर प्राणी चिखलात जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांना पकडण्यासाठी अबालवृध्दांची कोरड्या पात्रातील चिखलात धांदल उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. जलचरांच्या या भयाण समस्येबरोबरच या भागातील पिकेसुध्दा वाळून चालल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उजनी धरणातून पाणी सोडून या दोन्ही घटकांना जीवदान द्यावे,अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे .

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरDamधरणFarmerशेतकरी