शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

इयत्ता अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण; २९ हजार प्रवेश निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 12:12 IST

दुसऱ्या फेरीची प्रक्रिया शनिवार (दि. ५) पासून सुरू होणार

ठळक मुद्देपुढील फेऱ्यांसाठी सुमारे ७७ जागा रिक्त

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाची पहिली नियमित फेरी पुर्ण झाली असून एकुण २९ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे पुढील फेऱ्यांसाठी सुमारे ७७ जागा रिक्त राहिल्या आहेत. दुसऱ्या फेरीची प्रक्रिया शनिवार (दि. ५) पासून सुरू होणार आहे.इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पध्दतीने राबविली जात आहे. एकुण १ लाख ६ हजार ७७५ प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी सुरूवातीला कोटा प्रवेशासाठी झिरो फेरी घेण्यात आली. त्यानंतर नियमित पहिली फेरी सुरू झाली. या दोन्ही फेऱ्यांमधून एकुण २९ हजार ४२७ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामध्ये नियमित फेरीतून २२ हजार ४८५ प्रवेश तर कोट्यातून ६९४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. शाखानिहाय प्रवेशामध्ये नियमित पहिल्या फेरीत विज्ञान शाखेत अ‍ॅलॉट केलेल्या १८ हजार ६४३ विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर वाणिज्य शाखेच्या १६ हजार २२३ विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ३४५ तर कला शाखेतील ४ हजार ३३२ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ५४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

पहिल्या पसंती क्रमानुसार महाविद्यालय मिळालेल्या १९ हजार ५७५ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ३०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या अनुक्रमे ३ हजार ४१० आणि १ हजार ६११ विद्यार्थ्यांनीही संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे टाळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.----------------पहिल्या फेरीची स्थितीएकुण प्रवेश    क्षमता      कॅप प्रवेश     कोटा प्रवेश            एकुण प्रवेश रिक्त१,०६७७५       २२,४८५     ६,९४२            २९,४२७                  ७७,३४८--------------------------पहिल्या फेरीतील शाखानिहाय प्रवेशशाखा          अ‍ॅलॉट झालेले प्रवेश   निश्चित कोटा     प्रवेशकला                ४,३३२                   २,५४१               ६३१वाणिज्य          १६,२२३                 ९,३४५                २,९४८विज्ञान             १८,६४३                ११,०३१               ३,२३३व्होकेशनल        ६८५                    ६८५                  १९८--------------------------

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी