शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पहिली सभा अन् सदस्यांत उत्सुकता

By admin | Updated: March 15, 2017 03:27 IST

महापालिका निवडणूकीत नव्याने निवडूण आलेल्या सुमारे ऐशी नगरसेवकांनी आज प्रथमच महापालिकेत पाऊल ठेवले. पहिली महासभा आणि महापालिकेचे

पिंपरी : महापालिका निवडणूकीत नव्याने निवडूण आलेल्या सुमारे ऐशी नगरसेवकांनी आज प्रथमच महापालिकेत पाऊल ठेवले. पहिली महासभा आणि महापालिकेचे कामकाज जाणून घेण्यात सदस्यांमध्ये उत्सुकता दिसून आली. महापौर आणि उपमहापौरपदावर निवड झाल्याचे पीठासन अधिकारी दौलत देसाई यांनी जाहीर करताच सभागृहात भाजपाच्या सदस्यांनी बाके वाजवून व जयजयकाराच्या घोषणा दिल्या. प्रेक्षक गॅलरीतही समर्थकांनी विजयाचा आनंद व्यक्त केला.बैलगाडीतून मिरवणूकमहापौर निवडणुकीसाठी काळजे हे बैलगाडीतून महापालिकेत आले. बिनविरोध निवड झाल्यानंतर दुसरीकडे सभागृहाबाहेरही ढोल-ताशांच्या निनादात गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला गेला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे, पक्षनेते एकनाथ पवार यांनी नूतन महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन केले. सर्वत्र भाजपाचे झेंडेमहापौर आणि उमहापौरपदाची निवडणूक असल्याने मोरवाडी चौकापासून महापालिका भवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतच्य रस्त्यावर भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे महापालिका परिसर भाजपामय झाला होता.माघारीचे गौडबंगालमहापौर आणि उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने सुरुवातीला उमेदवार दिले आणि ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली. उमेदवारी माघारीचे गौडबंगाल काय अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणुकीत उमेदवार देऊ नये, अशी मागणी केली होती. ती मान्य केल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले.