शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

नवले पुलाजवळील शोरुमला आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 23:24 IST

कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी अग्निशमन दलाला यासंदर्भात कळविले. शोरुममध्ये लाकडी फ्लाय, वॉल पेपर, किचन ट्रॉली, प्लायवूड, फर्निचर हार्डवेअर आदी सामान असल्याने आग मोठ्या प्रमाणात वाढण्याचा संभव होता.

धायरी - सिंहगड रस्त्यावरील नवले पुलाजवळ असणाऱ्या एका शोरुमला मंगळवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास आग लागली. यात दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Fire at showroom near Navale bridge in pune) नवले पुलाजवळ असणाऱ्या जयलक्ष्मी सेरा फ्लाय ह्या शोरुममध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे धूर निघत होता. कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी अग्निशमन दलाला यासंदर्भात कळविले. शोरुममध्ये लाकडी फ्लाय, वॉल पेपर, किचन ट्रॉली, प्लायवूड, फर्निचर हार्डवेअर आदी सामान असल्याने आग मोठ्या प्रमाणात वाढण्याचा संभव होता. मात्र पुणे महानगरपालिकेच्या सनसिटी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. 

शोरुममध्ये लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे, पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी त्वरित पोहचून आग नियंत्रणात आणली.

टॅग्स :fireआगPuneपुणेFire Brigadeअग्निशमन दल