शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथे प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 1:05 PM

कोंढवा बुद्रुक सोमजी पेट्रोल पंपामागील प्लास्टिकच्या गोडाऊनला शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली.

ठळक मुद्देअर्ध्या तासाच्या कालावधीत आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश

पुणे: कोंढवा बुद्रुक येथील तालाब कंपनीजवळ शुक्रवारी (दि.१५) पहाटेच्या सुमारासच्या प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत सुदॅवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, कंपनीचे मोठे नुकसान मात्र झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक सोमजी पेट्रोल पंपा मागील प्लास्टिकच्या गोडाऊनला शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीची माहिती कोंढवा बुद्रुक येथील अग्निशमन दलाला स्थानिक नागरिकांनी दिली. त्यानंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना अर्ध्या तासाच्या कालावधीत यश मिळाले.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र,प्लास्टिकच्या गोडाऊनमधील साहित्य आगीत जळून खाक झाले.आग विझवण्यात गणपत पडये,योगेश जगताप, सोपान कांबळे, तेजस खरीवले,अभिजित थाळकर, सौरभ नगरे, प्रदीप कोकरे,विशाल गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. 

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलPoliceपोलिस