शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Pune: विमाननगरमधील फिनिक्स मॉलला आग; अग्निशमनचे सहा बंब घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 5:16 PM

नगररस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरू असून मॉलमधील सर्व कामगार रस्त्यावर आले....

चंदननगर (पुणे) : नगर रस्त्यावर विमाननगर चौकातील पुणे शहरातील सर्वात मोठ्या मॉलला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. नगर रस्त्यावर विमाननगर चौकातच फिनिक्स मॉललच्या बंद हॉटेलला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून साधरणतः तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग विझवण्याचे काम अग्निशमन दल करत आहे.

घटनास्थळी रुग्णवाहिका, वाहतूक पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. नगररस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरू असून मॉलमधील सर्व कामगार रस्त्यावर आले. मॉलच्या मागच्या बाजूला बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजले नाही. आग एका तासाभरात आटोक्यात आल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :fireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलChandan Nagarचंदननगर