शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Pune: किसान डेअरीमध्ये आग; गंभीर जखमी होऊन मालकाचा मृत्यू, सुखसागरनगर मधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:10 IST

स्थानिकांनी कुलूप तोडून आग विझवली, त्यावेळी डेअरीचे मालक आतमध्ये आगीने गंभीररित्या भाजून जखमी झाले होते

पुणे : सुखसागर नगर येथे किसान डेअरीमध्ये काल रात्री १२ च्या सुमारास आग लागली होती. या घटनेत त्याठिकाणी झोपलेल्या डेअरी मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  रामदास साळुंके, वय अंदाजे ६५ (रा येरवडा) असे त्या मालकीचे नाव आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, सुखसागर नगर येथे किसान डेअरीमध्ये काल राञी बारा वाजता आतमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. त्याठिकाणी डेअरीचे मालक रामदास साळुंके झोपले होते. आग लागल्याचे स्थानिकांना कळताच त्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आग विझवली. डेअरीचे मालक आतमध्ये आगीने गंभीररित्या भाजून जखमी झाले होते. त्यांना स्थानिकांनीच बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात  दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. मालक रोज राञी कुलूप लावून तिथेच आतमध्ये झोपत असल्याचे असे स्थानिकांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दलfireआगDeathमृत्यूDairyदुग्धव्यवसायhospitalहॉस्पिटल