शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पुरुषाेत्तम करंडकाची अंतिम फेरी सुरु; अाज ठरणार यंदाचा मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 14:08 IST

पुरुषाेत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली असून यंदा पुरुषाेत्तम करंडक काेण पटकावणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले अाहे.

पुणे : पुण्यातील नाट्यवर्तुळात मानाची समजल्या जाणाऱ्या पुरुषाेत्तम करंडक अांतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीला अाज सुरुवात झाली असून रात्री उशीरा अंतिम फेराचा निकाल जाहीर करण्यात येणार अाहे. यंदा पुन्हा एकदा नावाजलेले संघ अंतिम फेरीत दाखल झाल्याने यंदा करंडकासाठी चुरस पाहायला मिळणार अाहे. 

    पुरुषाेत्तम करंडकाच्या प्राथमिक फेरीचा निकाल 28 अाॅगस्ट राेजी जाहीर करण्यात अाला हाेता. अंतिम फेरीत 9 संघांची निवड करण्यात अाली हाेती. त्यात टिळक अायुर्वेद महाविद्यालय, मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, माॅर्डन अभियांत्रिकी महाविद्यालय, पेमराज सारडा महाविद्यालय, गरवारे वाणिज्य महाविद्यालय, माॅर्डन कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, स. प. महाविद्यालय, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय या संघांचा समावेश अाहे. प्राथमिक फेरीला संजय पेंडसे, विनय कुलकर्णी, मानसी मागीकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले हाेते. अाज सकाळी 9 वाजता अंतिम फेरीतील सादरीकरणांना सुरुवात झाली अाहे. पुरुषाेत्तम करंडकावर नाव काेरण्यासाठी प्रत्येक संघात चुरस पाहायला मिळत अाहे. या करंडकाचे यंदाचे 54 वे वर्ष अाहे. यंदा वाणिज्य महाविद्यालयांचा अंतिम फेरीत दबदबा पाहायला मिळताेय. त्यातही मातब्बर संघ अंतिम फेरीत असल्याने ही फेरी चांगलीच रंगणार अाहे. 

    गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषाेत्तम करंडकातील विषय बदलेले पाहायला मिळत अाहेत. या स्पर्धेत संहिता अाणि अभिनय याला जास्त महत्त्व असल्याने विद्यार्थी या दाेन गाेष्टींवर अधिक भर देत असतात. यंदा या दाेन गाेष्टींबराेबरच संगीत,  प्रकाशयाेजना तसेच तांत्रिक बाबींवरही विद्यार्थ्यांनी अधिक लक्ष दिले अाहे. त्यामुळे यंदा पुरुषाेत्तम करंडक कुठला संघ मिळवताे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार अाहे. सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे ही स्पर्धा सुरु असून रात्री उशीरा अंतिम फेरीचा निकाल जाहीर केला जाणार अाहे. 

टॅग्स :PuneपुणेNatakनाटकStudentविद्यार्थीcollectorजिल्हाधिकारी