शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

मसाज शिकविण्याच्या बहाण्याने विनयभंग करणाऱ्या डाॅक्टरावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 3:15 PM

या ४८ वर्षाच्या डॉक्टराचा कर्वेनगरमध्ये आयुर्वेदिक आहे दवाखाना..

पुणे : मसाज शिकवण्याच्या बहाण्याने एका महिलेला वाईट भावनेने स्पर्श करुन तिचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टराविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या ४८ वर्षाच्या डॉक्टराचा कर्वेनगरमध्ये आयुर्वेदिक दवाखाना आहे. या ठिकाणी शुक्रवारी पावणेअकरा वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी एका ५७ वर्षाच्या महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फिर्यादीनुसार, ही महिला या डॉक्टरांकडे कामासठी विचारणा करण्यासाठी गेली होती. तेव्हा डॉक्टराने मसाज करता येतो का अशी विचारणा केली. फिर्यादी यांना मसाज करण्यासाठी शिकवतो, असे म्हणून मसाज शिकवण्याच्या बहाण्याने त्यांच्या अंगास वाईट भावनेने स्पर्श केला. तसेच ड्रावरमधील पैसे दाखवून दुपारी दीड वाजता येता का असे विचारून त्यांचा विनयभंग केला. सहायक पोलीस निरीक्षक गाडे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाMolestationविनयभंगdoctorडॉक्टरPoliceपोलिस