शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

साहित्य संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 4:06 AM

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी यंदापासून निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाणार आहे.

पुणे : अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी यंदापासून निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाणार आहे. त्यासाठी साहित्य संस्थांनी सुचवलेल्या नावांमध्ये ज्येष्ठ साहित्यिका प्रभा गणोरकर आणि डॉ. अरुणा ढेरे यांचा समावेश आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या इतिहासात पाचव्यांदा अध्यक्षपदी महिला विराजमान होणार का, याबाबतची उत्सुकता आहे.यवतमाळ येथे होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी साहित्य महामंडळाकडे सर्व घटक संस्था, संलग्न संस्था आणि विद्यमान संमेलनाध्यक्ष यांच्याकडून नावे प्राप्त झालीअसून, २८ आॅक्टोबर रोजी होणाºया बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फेडॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. अरुणा ढेरे आणि ना. धों.महानोर ही नावे पाठवली आहेत. मुंबई मराठी साहित्य संघाकडून डॉ. बाळ फोंडके आणि रामदास भटकळ, डॉ. प्रेमानंद गज्वी, विदर्भ साहित्य संघाकडून डॉ. प्रभा गणोरकर आणि किशोर सानप, छत्तीसगडकडून प्रेमानंद गज्वी, गोमंतककडून सोमनाथ कोमरपंत,मध्य प्रदेशकडून भारत सासणे,बडोदे आणि तेलंगणातून डॉ.अरुणा ढेरे आणि कर्नाटकातूनडॉ. रवींद्र शोभणे यांची नावे महामंडळाकडे पाठवल्याची माहिती मिळाली आहे.साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे,दुर्गा भागवत, शांता शेळके,विजया राजाध्यक्ष या चार महिलांनी संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे.>‘त्या’ नावांचा विचार होणार नाहीमराठवाडा साहित्य परिषदेकडून नरेंद्र चपळगावकर, ना. धों. महानोर व प्रेमानंद गज्वी यांचे नाव सुचवण्यात आले होते. मात्र, चपळगावकर आणि महानोर यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याने परिषदेला नावे मागे घ्यावी लागली. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेच्या नावांचा बैठकीत विचार केला जाणार नाही.

टॅग्स :Puneपुणे