शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 19:00 IST

वंचित आघाडीकडून आज आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून वंचितने आज १६ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली.

Prakash Ambedkar Candidate ( Marathi News ) :प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने यंदा  विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. वंचित आघाडीकडून आज आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून वंचितने आज १६ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. वंचितने बारामतीतून मंगलदास निकाळजे यांना उमेदवारी दिली आहे.

बारामती मतदारसंघात यंदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्याकडून तर प्रचारासही सुरुवात झाली असून त्यांची प्रचारवाहने मतदारसंघात फिरण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे, युगेंद्र पवार यांच्याकडून थेट जनसंपर्कावर भर दिला जात आहे. असं असताना आता प्रकाश आंबेडकर यांनीही बारामती मतदारसंघातून उमेदवार जाहीर केल्याने ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

वंचितकडून पाचव्या यादीत कोणाकोणाला संधी? १. भुसावळ - जगन देवराम सोनवणे२. मेहकर - डॉ. ऋतुजा चव्हाण३. मूर्तिजापूर - सुगत वाघमारे ४. रिसोड - प्रशांत सुधीर गोळे५. ओवळा माजिवडा- लोभर्सिग गणपतराव राठोड६. ऐरोली - विक्रांत दयानंद चिकणे७. जोगेश्वरी पूर्व - परमेश्वर रणशुर ८. दिंडोशी - राजेंद्र तानाजी ससाणे ९. मालाड - अजय आत्माराम रोकडे १०. अंधेरी पूर्व - अॅड. संजीवकुमार कलकोरी११. घाटकोपर पश्चिम - सागर रमेश गवई १२. घाटकोपर पूर्व - सुनिता मायकवाड१३. चेंबूर - आनंद भीमराव जाधव १४. बारामती- मंगलदास तुकाराम निकाळजे १५. श्रीगोंदा - अण्णासाहेब शेलार १६. उदगीर - प्रा. डॉ. शिवाजीराव मरेप्पा देवनाळे  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024baramati-acबारामतीAjit Pawarअजित पवारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीyugendra pawarयुगेंद्र पवार