शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसाठी शिरूर येथील महिला डॉक्टरचा छळ;पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:55 IST

शिवीगाळ, दमदाटी करीत सतत अपमानित केले, तसेच डॉ.पूजा यांचे वडील, आई व भावालाही वारंवार फोन करून शिवीगाळ केली.

शिरूर : डॉक्टर महिलेला माहेरून पैसे आणण्यासाठी मारहाण करून छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पती महेश सुरेश शेळके, सासू द्वारका सुरेश शेळके, सासरे सुरेश चंदरराव शेळके (सर्व रा.श्रीरामनगर सोसायटी, खराडी बायपास, पुणे) यांसह नणंद सोनाली विवेक नेवाळे (रा.पिंपरी, पुणे) आणि चैताली प्रफुल्ल रनवरे (रा.वाघोली, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत डॉ.पूजा महेश शेळके (२८, रा.बाबूरावनगर, शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ.पूजा शेळके या येरवडा येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. गेल्या वर्षभरात (जानेवारी २०२४ पासून) त्यांचे पती महेश आणि कुटुंबातील इतरांनी तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये, असे म्हणत मारहाण केली.

शिवीगाळ, दमदाटी करीत सतत अपमानित केले, तसेच डॉ.पूजा यांचे वडील, आई व भावालाही वारंवार फोन करून शिवीगाळ केली. डॉ.पूजा शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिरुर पोलिसांनी त्यांच्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दीपक राऊत करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी