शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
4
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
5
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
6
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
7
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
8
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
9
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
10
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
11
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
12
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
13
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
14
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
15
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
16
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
17
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
18
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
19
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
20
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

बिल मंजुरीसाठी लाच घेणाऱ्या महिला लिपिक लाच लुचपतच्या जाळ्यात; पौड पोलीस ठाण्यात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 20:57 IST

आपल्या विभागातील कर्मचाऱ्याकडे मागितली लाचकडे मागितली लाच

पुणे : आपल्या विभागातील कर्मचाऱ्याचे बिल मंजूर करण्यासाठी टक्केवारीप्रमाणे मोबदला म्हणून लाच घेणाऱ्या लिपिक महिलेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.सीमा विद्याधर विपट (वय ४७) असे या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. विपट या जिल्हा परिषद अंतर्गत एकात्मिक बाल विकास याजना प्रकल्पात मुळशी तालुक्यातील पौड येथे कार्यरत आहेत.

तक्रारदार हे त्यांच्याच विभागात कर्मचारी आहेत. त्यांचा प्रवास भत्ता बील मंजूर केल्याचा मोबदला म्हणून विपट यांनी तक्रारदार त्यांच्याकडे ३ हजार ४५० रुपयांची लाच मागितली. या कर्मचार्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणी केल्यावर विपट यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पौड येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला. ३ हजार ४५० रुपयांची लाच स्वीकारताना सीमा विपट यांना पकडण्यात आले.भ्रष्टाचार प्रतिबंध अभिनियमानुसार पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर तपास करीत आहेत

टॅग्स :PuneपुणेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक