शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

१२ वर्षांच्या मुलीवर पित्याचा वर्षभरापासून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 5:55 PM

१२ वर्षांची मुलगी घरात एकटी असताना कोयत्याचा धाक दाखवून तिच्या वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केला.

देहूरोड: देहूरोड येथील आंबेडकरनगरमध्ये एका ३६ वर्षीय नराधम पित्याने पोटच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षांची मुलगी घरात एकटी असताना कोयत्याचा धाक दाखवून तिच्या वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केला. गेल्या वर्षभरापासून तो मुलीशी अश्लील वर्तन करत होता. पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. पीडित मुलीची आई मंगळवारी नातेवाईकांकडे गेली होती. त्यावेळी पीडित मुलीचा भाऊ बाहेर खेळायला गेला होता. त्यावेळी संबंधित अल्पवयीन मुलीला घराच्या हॉलमध्ये बोलवत कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केले. तसेच वाच्यता केल्यास तुला जीवे मारेन अशी धमकी दिली. याप्रकरणाचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहे. 

--------------------

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdehuroadदेहूरोडCrimeगुन्हाPoliceपोलिस