शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

वडील आणि मुलगी यात्रेला निघाले आणि दुर्दैवाने त्यांचीच जीवनयात्रा संपली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 15:55 IST

राजगुरुनगर येथील पुणे -नाशिक महामार्गावर भिमा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात  ३ वर्षाची मुलगी व वडील जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

पुणे (राजगुरुनगर)  :राजगुरुनगर येथील पुणे -नाशिक महामार्गावर भिमा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात  ३ वर्षाची मुलगी व वडील जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी की ,पुणे येथुन नाशिककडे जाणरा हायवा ट्रक क्र एम एच १५जी बी ७२७५ जात असताना पाठीमागुन मंचर येथे ( एमएच १४डीएल१५५७ ) दुचाकीवरून मयत सतिश बाळकृष्ण वळसे-पाटील, मुलगी आरोही सतीश वळसे पाटील व पत्नी जयश्री सतीश वळसे पाटील हे सर्व निरगुडसर (ता आंबेगाव ) हे गावाला थापलिंग यात्रेनिमित्त निघाले होते. दरम्यान सकाळी सव्वा अकराच्या सुमारास भीमानदी पुलावर हायवा ट्रकला दुचाकी धडकली, मयत सतीश वळसे पाटील व मुलगी आरोही हे दोघे जण ट्रकच्या पाठीमागील चाकाच्या खाली येऊन जागीच मृत्युमुखी पडले.

पत्नी जयश्री तिलाही गंभीर दुखापत झाली आहे. मुलगी व वडील यांना तात्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.  तिथे शवविच्छेदन करून वडील व मुलीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत सतीश पुणे येथे एका कंपनीत कामाला होते.  ते पुण्यातच कुटुंबासह राहत होते. या घटनेने निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे. ट्रक चालक ज्ञानेश्वर सखाराम गोटेकर (वय ४० ). रा. वावी ता सिन्नर , नाशिक )यांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास खेड पोलिस पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी करत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूKhedखेडtwo wheelerटू व्हीलर