शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज - कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; एक ठार पाच जखमी, शाळकरी मुलेही जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 10:41 IST

वाहतुकीचा ताण बघता अपुरा रस्ता, वाहतुकीचे अपुरे नियोजन, ठेकेदारांचा बेजबाबदारपणा यामुळे वारंवार अपघात घडतायेत

पुणे : कात्रजकोंढवा रस्त्यावर आज सकाळी नऊ वाजता भीषण अपघात झाला आहे. कात्रजकोंढवा रस्त्यावरील कोंढवा येथील स्मशानभूमी जवळ माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या कार्यालयासमोरच हा अपघात झाला. सदर अपघातामध्ये एकूण दहा गाड्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामध्ये एक व्यक्ती ठार झाला आहे. तर पाच व्यक्ती गंभीर जखमी आहेत. तसेच काही शाळकरी मुलेही जखमी झाल्याचे समजते आहे.

सदर अपघात हा कात्रज कोंढवा रोड वरील स्मशानभूमी जवळ रस्ता अरुंद असल्याने झाला. या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण बघता अपुरा रस्ता, वाहतुकीचे अपुरे नियोजन, ठेकेदारांचा  बेजबाबदारपणा यामुळे वारंवार अपघात घडत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच आयुक्तांचा कात्रज कोंढवा रोड रस्ता रुंदीकरण जागा हस्तांतरण या संदर्भात महत्त्वाचा पाहणी दौरा झाला. त्यानंतर लगेच दोनच दिवसानंतर अपघात झाला. अपघाताचे सत्र सुरूच आहे. प्रशासनाचे वारंवार दौरे देखील सुरू आहेत. पण यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे बळी जातात त्याचे काय? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सदर ठिकाणी परिसरातील सर्वसामान्य नागरिक तसेच काही समाजसेवक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघात असताना मदत केली. यामध्ये हेमंत बधे, अमर कामठे, निखिल मुनोत, समीर शिंदे अशा अनेक लोकांनी अपघात ग्रस्ताना मदत करून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केले.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातkatrajकात्रजKondhvaकोंढवाStudentविद्यार्थीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका