शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज-देहूरोड महामार्गावर भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 09:47 IST

हा अपघात दुपारी १ वाजता भूमकर पुलाजवळ घडला...

पुणे : कात्रज-देहूरोड महामार्गावरील भूमकर पुलाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर भरधाव डंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी १ वाजता भूमकर पुलाजवळ घडला. निखिल गोविंदराव राठोड (वय २९, रा. ज्ञानेश्वर पार्क, नऱ्हे, मूळ महागाव, यवतमाळ) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत सिंहगड रोड पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस शिपाई इरफान तडवी यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निखिल राठोड हा मोटारसायकलवरून सर्व्हिस रोडने भूमकर पुलाकडून महामार्गाकडे जात होता. यावेळी भरधाव आलेल्या डंपरने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. निखिल हा डंपरखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक गाडी तेथेच टाकून पळून गेला. अपघाताचे वृत्त समजताच सिंहगड रोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. डंपरचालकाचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात