शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दौंड-पाटस महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसून तिघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 10:56 IST

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली

पुणे : दौंड-पाटस महामार्गावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून दुचाकीची धडक बसुन तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश बापू शिंदे (वय 24 काष्टी), ऋषिकेश महादेव मोरे (वय 23 काष्टी) स्वप्नील सतीश मनोचार्य (वय 24 काष्टी) अशी मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड-पाटस महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. रात्रीच्या वेळी उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून दुचाकीची धडक दिली. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उसाच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसविण्यासाठी पोलिसांकडून अनेक वेळा जनजागृती केली जाते. तरीही ट्रॅक्टर चालक दुर्लक्ष करीत असल्याने रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. 

टॅग्स :daund-acदौंडAccidentअपघातPoliceपोलिसroad safetyरस्ते सुरक्षाDeathमृत्यू