शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज घाटामध्ये एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 18:11 IST

या अपघातामुळे कात्रज परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे...

पुणे : पुण्यातील कात्रज घाटामध्ये एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. घाटात झालेल्या अपघातात अमोल टकले ( वय 18 वर्ष रा. भवानी पेठ) याचा मृत्यू झाला असून पवन सुभाष जाधव  हा या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी कात्रज घाट उतरत होती आणि बस वर जात होती त्यावेळी हा दोन्ही वाहनांचा अपघात समोरासमोर झाला. सदरील झालेल्या अपघातामुळे कात्रज चौकाकडून जुन्या बोगदाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सध्या पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

अपघातात मृत्यू झालेला युवक हा खेड शिवापुरकडून पुण्याच्या दिशेने येत होता तर एसटी महामंडळाची बस कोल्हापूरच्या दिशेने जात होती. या दोन्ही वाहनांचा अपघात भिलारवाडीजवळ कात्रज घाटात झाला. या अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू झाला असून जखमीला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

अपघातानंतर घटनास्थळावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात, पोलीस कर्मचारी यांनी भेट दिली. 

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजAccidentअपघात