शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बी. जी. काेळसे पाटील यांच्या व्याख्यानाला फर्ग्युसन महाविद्यालयाने नाकारली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 11:44 IST

बी.जी. काेळसे पाटील यांचे फर्ग्युसन महाविद्यालयात आयाेजित करण्यात आलेल्या व्याख्यानाला परवानगी नाकारण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.

पुणे : माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांचे व्याख्यान फर्ग्युसन महाविद्यालयात आज हाेणार हाेते. या व्याख्यानाला फर्ग्युसनच्या प्राचार्यांनी परवानगी दिली हाेती. परंतु शनिवारी अचानक डेक्कन एज्युकेशन साेसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे यांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, त्यामुळे आता विविध विद्यार्थी संघटना आंदाेलनाच्या पवित्र्यात आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्मावी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त माजी न्यायमूर्ती बी.जे. काेळसे पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते अमाेल मिटकरी यांच्या कार्यक्रमाचे फर्ग्युसन महाविद्यालयात आयाेजन केले हाेते. आज बी.जे.काेळसे पाटील यांचे व्याख्यान दुपारी12 वाजता फर्ग्युसन महाविद्यालयातील अँफी थिएटर मध्ये आयाेजित करण्यात आले हाेते. काेळसे पाटील भारतीय राज्यघटना या विषयावर व्याख्यान देणार हाेते. परंतु शनिवारी अचानक या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने विद्यार्थी संघटना आता आक्रमक झाल्या असून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमाेर आंदाेलनाच्या पवित्र्यात आहेत.  

टॅग्स :Fargusson Collegeफर्ग्युसन कॉलेजPuneपुणेStudentविद्यार्थी