शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरचे रिसेप्शनिस्टसोबत अश्लील कृत्य, टिळक रस्त्यावरील क्लिनिकमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 11:26 IST

30 वर्षीय रिसेप्शनिस्ट महिलेने दिली होती तक्रार...

पुणे : पुण्यातील टिळक रस्त्यावर क्लिनिक असणाऱ्या एका प्रसिद्ध डॉक्टरवरविनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डॉक्टरने क्लिनिकमधील रिसेप्शनिस्ट महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. स्वारगेट पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 वर्षीय रिसेप्शनिस्ट महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. रविवारी अकरा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. 

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील टिळक रस्त्यावरील एका क्लिनिकमध्ये हा सर्व प्रकार घडला. फिर्यादी तरुणी या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला आहे. रविवारी 11:30 वाजण्याच्या सुमारास ही तरुणी क्लिनिकमध्ये साफसफाईची कामे करत होती. यावेळी आरोपी डॉक्टरने लक्ष नसताना पाठीमागून जाऊन तिला पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. 

या सर्व प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने स्वारगेट पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरMolestationविनयभंगhospitalहॉस्पिटल