शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापाालिका निवडणुकीत पराभूत झाल्याने कुटुंबाला शिवीगाळ;भाजप उमेदवाराच्या समर्थकांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:55 IST

कुटुंबीयांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना भवानी पेठेत घडली. याप्रकरणी चौघांविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : महापालिका निवडणुकीत पराभूत झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थकाने तरुण, तसेच त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना भवानी पेठेत घडली. याप्रकरणी चौघांविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गणेश शिवाजी लडकत (५३, रा. भवानी पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंदार लडकत, प्रीतम बनकर, रोहित शिंदेश आणि प्रज्ञा लडकत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या भवानी पेठ-कासेवाडी प्रभागातून गणेश लडकत यांचे चुलतभाऊ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप लडकत पराभूत झाले. तक्रारदाराच्या कुटुंबाने लडकत यांच्याविरोधात प्रचार केल्याने त्यांचा पराभव झाला, असे वाटल्याने आरोपी शुक्रवारी लडकत यांच्या घरात शिरले. लडकत आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून धमकी दिली, असे लडकत यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हर्षल कदम करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP candidate's supporters booked for abusing family after election defeat.

Web Summary : Pune: BJP candidate's supporters allegedly abused and threatened a family in Bhawani Peth after their candidate lost the municipal election, leading to a police complaint.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६