शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या बुकिंगद्वारे ८९ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2015 04:32 IST

एक्सपोर्ट शिपमेंटच्या व्यवसायासाठी इंटरजास लॉजिस्टिक कंपनीकडे खोटा एक्स्पोर्टर दाखवून खोटे बुकिंग घेऊन कंपनीची ८९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला विमानतळ

पुणे : एक्सपोर्ट शिपमेंटच्या व्यवसायासाठी इंटरजास लॉजिस्टिक कंपनीकडे खोटा एक्स्पोर्टर दाखवून खोटे बुकिंग घेऊन कंपनीची ८९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी यापूर्वी दोघांना अटक केली आहे. अन्य तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. प्रणव रजनीकांत पटेल (वय ३६, रा. गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. राहुल दिलीप लभडे (वय २४, रा. सिडको, नाशिक), किरण दलिचंद पारख (वय ३५, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) यांना यापूर्वी अटक केली होती. नितीन नारायण परब (वय ३७, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. परब यांची विमाननगर येथे इंटरजास लॉजिस्टीक नावाची कंपनी आहे. या कंपनीचा व्यवसाय इंटरनॅशनल भाडे फॉरवर्डिंग व त्यामध्ये सामानाची, वस्तूंची ने-आण, इम्पोर्ट एक्सपोर्ट ही भाडेतत्त्वावर विमानाने वा समुद्राने जगातील विविध ठिकाणी पोहोचिवण्याचे काम करते. या कंपनीचे जुलै २०१४ ते १० नोव्हेंबर २०१४ पर्यंत परब यांच्या कंपनीने इम्पोर्ट-एक्सपोर्ट ट्रेडलिंक कंपनीच्या माध्यमातून सौराष्ट्र फ्युअल कंपनी, मुंबई यासाठी ब्लू ओशियन शिपिंग अ‍ॅन्ड लॉजिस्टीक कंपनी, अहमदाबाद, गुजरात या कंपनीकडे ६ एक्स्पोर्ट शिपमेंटचा व्यवसाय केला. खोटे बुकिंग, खोटे बिल आॅफ लॅँडिग खरे भासवून कंपनीची ८९ लाख १८ हजारांची फसवणूक केली. अटक केलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.