शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कात्रजला घरगुती सिलेंडरचा स्फोट, ११ महिन्यांच्या मुलासह आई जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 16:57 IST

सिलेंडरवर पाणी गरम करण्यासाठी पातेले ठेवले होते, मात्र सिलेंडर लिकेज असल्याने तो सुरू करताच भडका उडाला.

पुणे : काञज येथील संतोषनगर मध्ये एका घरात सिलेंडरची गळती होऊन स्फोट झाला. यामध्ये आई व मुलाला भाजले असून शुक्रवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. सायली सुमेध कांबळे ( वय ३० व आर्यन , वय ११ महिने ( अजून बारसं झालं नाही) अशी भाजल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या आई व मुलाचे नावे आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतोषीमाता मंदिराजवळ पंचशील निवासमध्ये सायली कांबळे स्वयंपाक घरात आपला लहान मुलगा आर्यन सोबत काम करत होत्या. त्यांनी सिलेंडरवर पाणी गरम करण्यासाठी पातेले ठेवले होते, मात्र सिलेंडर लिकेज असल्याने तो सुरू करताच भडका उडाला. यामध्ये कांबळे यांच्या छातीला, हातांना व पायाला भाजले तर आर्यनच्या तोंडाला भाजले. दरम्यान कात्रजमध्ये सिलेंडर गळती झाल्याची माहिती कात्रज अग्निशामक केंद्राला मिळाली. कात्रज अग्निशामक केंद्रातील जवान ड्रायव्हर गौरव बाठे , ड्रायव्हर गणेश भंडारी, फायरमन रामदास शिंदे ,  महादेव मांगडे, प्रसाद कदम, सागर इंगळे निलेश तागुंदे, शुभम शिर्के हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक केंद्रातील जवान ड्रायव्हर गौरव बाठे यांनी प्रथम आग विझवली आणि सिलेंडर ताब्यात घेतला. व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने सिलेंडरचा स्फोट झाला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

टॅग्स :katrajकात्रजCylinderगॅस सिलेंडरfireआगAccidentअपघात