शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी 'नामवंत डॉक्टरांच्या टास्क फोर्स'ची स्थापना: डॉ.दीपक म्हैसेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 13:02 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला पुण्यातील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी दिला अतिशय सकारात्मक प्रतिसाद

ठळक मुद्देपुण्यातील कोरोनाचा वाढता मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना  राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पुण्यात मृत्युदर अधिक

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरातील कोराना-19 विषाणूच्या संसगार्ने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण राज्य आणि राष्ट्रीय पातळीच्या मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. वाढत जाणा?्या मृत्यूदरांचे प्रमाण कमी करण्याबरोबर कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी पुण्यातील दहा नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स (कार्य बल गट) स्थापन करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.कोरोनाविरूद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला पुण्यातील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे हे डॉक्टर पुण्यातील कोरोना उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत.------'पुण्यातील पाच हॉस्पिटल्स कोवीड-19 क्रिटीकल केअर हॉस्पिटल म्हणून घोषितपुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, दररोज मृत्युमुखी पडणा-यांचे प्रमाण देखील अधिक आहे. हा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने शहरातील पाच हॉस्पीटलसमध्ये विशेष सुविधा निर्माण केल्या आहेत. ही आहेत पाच हॉस्पीटलस 1.    बी.जे.मेडीकल कॉलेज, ससून हॉस्पिटल, पुणे2.    भारती विद्यापीठ हॉस्पिटल, पुणे3.    सिम्बॉयसीस हॉस्पिटल,पुणे4.    नायडू हॉस्पिटल,पुणे5.    यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवड-----------या टास्क फोर्समध्ये खालील डॉक्टर्स असतीलडॉ. दिलीप कदम, एसकेएन मेडीकल कॉलेज, नऱ्हे, पुणेडॉ. शिवा अय्यर, भारती विद्यापीठ, पुणेडॉ. भारत पुरंदरे, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणेडॉ. प्रसाद राजहंस, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणेडॉ. कपील झिरपे, रुबी हॉस्पिटल, पुणेडॉ. जगदीश हिरेमठ, पुना हॉस्पिटल व रुबी हॉस्पिटल,पुणेडॉ. अभय सदरे, बी.जे.मेडीकल कॉलेज, पुणेडॉ. आरती किनीकर, बी.जे.मेडीकल कॉलेज,पुणेडॉ. शितल धडफळे, बी.जे.मेडीकल कॉलेज, पुणेडॉ. एस.ए. सांगळे, बी.जे.मेडीकल कॉलेज, पुणेया टास्क फोर्सबरोबर पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग हे समनव्य साधणार आहेत.----------- डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करणे, या रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था, प्रत्येक रुग्णाला तो कोविडग्रस्त समजून उपचार सुरू करणे, चांगल्या सुसज्ज रुग्णवाहिका, कोविड आयसीयूमधील उपचार पद्धती यावर व अनुषंगिक उपचारांवर ही टीम देखरेखाही ठेवेल तसेच सल्ला देईल- डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरUddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल