शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शेवटी एकत्र पाहिल्याने गुन्हा होत नाही सिद्ध

By admin | Updated: March 22, 2017 03:30 IST

कोणताही गुन्हा एखाद्या आरोपीविरुद्ध सिद्ध व्हायचा असेल, तर गुन्ह्यातील सर्व घटना या पुराव्यानिशी सिद्ध व्हाव्या लागतात.

पुणे : कोणताही गुन्हा एखाद्या आरोपीविरुद्ध सिद्ध व्हायचा असेल, तर गुन्ह्यातील सर्व घटना या पुराव्यानिशी सिद्ध व्हाव्या लागतात. केवळ शेवटी एकत्र पाहिले यावर आरोपींना शिक्षा देता येणार नाही. नयना पुजारी हिच्या मृत्यूपूर्वी ती आणि आरोपी एकत्र कधी आणि कोठे भेटले हे सरकार पक्षाला न्यायालयात सबळ पुराव्यानिशी सिद्ध करता आलेले नाही, असा युक्तिवाद नयना पुजारी खून खटल्यातील बचाव पक्षाने न्यायालयात केला. संगणक अभियंता नयना पुजारी हिचे अपहरण केल्यानंतर, तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. याप्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात सुरू आहे. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड़ बी. ए. अलूर, अ‍ॅड़ रणजित ढोमसे पाटील, अ‍ॅड़ अंकुशराजे जाधव हे काम पाहात आहेत. ७ आॅक्टोबर २००९ रोजी रात्री १० नंतर आणि दुसऱ्या दिवशी ८ आॅक्टोबरला सायंकाळी ६.३०पर्यंत नयना पुजारी हिचा मृतदेह मिळेपर्यंत १८ ते २० तास नयना कोणाच्या ताब्यात होती आणि कुठे होती हे सरकार पक्षाने न्यायालयात सिद्ध केले नाही. योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम हे नयनाला तिच्या मरण्याआधी एकत्र कधी आणि कुठे भेटले हे सरकार पक्षाला न्यायालयात सबळ पुराव्यानिशी सिद्ध करता आलेले नाही. (प्रतिनिधी)