शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

शासन नियुक्त सदस्यांना मानधनाची खिरापत ?

By admin | Updated: June 8, 2014 00:06 IST

प्रारुप विकास आराखड्यावरील हरकती-सूचनांची सुनावणी घेण्यासाठी शासनतर्फे चार तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती केली आहे.

- महापालिका प्रशासनाचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव पुणे : प्रारुप विकास आराखड्यावरील हरकती-सूचनांची सुनावणी घेण्यासाठी शासनतर्फे चार तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती केली आहे. संबंधित सदस्यांना दर दिवशी एक हजार रुपये मानधन आणि प्रवास भत्ता देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनातर्फे स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. मात्र, महापालिकेच्या कायद्यात तशी कोणतीही तरतूद नसताना शासन नियुक्त सदस्यांना मानधनाची खिरापत कशासाठी ? असा सवाल उपस्थित केला जातोय. महापालिकेच्या प्रारुप आराखड्यावरील ८७ हजार हरकती-सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी नियोजन समितीची स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिके पदाधिका-यांसह शासनाने चार तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये नगर रचना विभागाचे निवृत संचालक ए. आर. पाथरकर, प्रा. आख्तर एम. चौहान, पर्यावरण तज्ज्ञ सचिन पुणेकर व वास्तुविशारद सारंग यादवाडकर यांचा समावेश आहे. आताप़र्यंत ३ हजार हरकतींची सुनावणी झाली आहे. एमआरटीपी कायद्यामध्ये शासन नियुक्त सदस्यांची तरतूद आहे, पण त्यामध्ये मानधनाचा कुठेही उल्लेख नाही. तरीही प्रशासनाने अचानकपणे स्थायी समितीपुढे संबंधित सदस्यांना मानधन देण्याचा प्रस्ताव दिल्याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.