शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; पीएमपीच्या ९ हजार ४५१ सेवकांना बोनस

By भाग्यश्री गिलडा | Updated: November 9, 2023 15:49 IST

पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना देखील आनंदात दिवाळी साजरी करता येणार

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सर्व कायम, बदली सेवकांना सानुग्रह अनुदान ८.३३ टक्के आणि बक्षिस २१ हजार दिवाळीपूर्वी देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानुसार पीएमपीच्या ९ हजार ४५१ सेवकांना बोनस देण्यात आला आहे. 

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपी) कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झाला आहे. त्यामुळे पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना देखील आनंदात दिवाळी साजरी करता येणार आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी महापालिका संचलन तुटीच्या माध्यमातून पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस देतात. पीएमपी कडून याचे प्रस्ताव दोन्ही महापालिकाना देण्यात आले होते. पालकमंत्री अजित पवार यांनी यात लक्ष घालत प्रशासनाला बोनस देण्याचे आदेश दिले. त्यानुसार कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला आहे. याबाबत पीएमटी कामगार इंटक संघटनेने देखील याबाबत पाठपुरावा केला होता. कामगार संघटनेच्या वतीने याबाबत पालकमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.

कर्मचाऱ्यांनी मानले आभार 

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातुन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे  पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी दिपक मानकर यांचे आभार मानले आहे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलDiwaliदिवाळी 2023MONEYपैसाEmployeeकर्मचारी