शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

"भावनेच्या भरात चूक झाली, पण माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू नकोस; नाहीतर......"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 15:27 IST

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ४० वर्षीय व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल....

पुणे : भावनेच्या भरात चूक झाली, तुझा आयुष्यभर पत्नी म्हणून सांभाळ करतो, माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू नकोस. जर गुन्हा दाखल केलास तर तुझ्या कुटुंबाच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन, अशी धमकी देणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तिविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   यासंदर्भात एका 40 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. रामदास दत्तोबा थोरात (रा.आयुधिक कार्यशाळा शिवाजीनगर पोलीस मुख्यालय) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून थोरात याने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर भावनेच्या भरात माझी चूक झाली. या चुकीबददल तुला घर किंवा जागा घेऊन देतो. तसेच दर महिन्याला 10 हजार रूपये आणि निवृत्त झाल्यावर 5 हजार रूपये व निवृत्तीच्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम देतो. नोटरी करून देऊन पत्नी म्हणून सांभाळ करतो. पण माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू नकोस असे थोरात याने महिलेला सांगितले. मात्र जर गुन्हा दाखल केलास तर तुझ्या कुटुंबाच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने महिलेला दिली. 

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोलीस करीत आहेत.-------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीsex crimeसेक्स गुन्हाWomenमहिलाPoliceपोलिस