शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

ED Action In Pune: ईडीची पुण्यात कारवाई; व्ही आय पी एम ग्रुप ऑफ कंपनीवर गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Updated: October 10, 2023 12:17 IST

सामान्यांना परताव्याचे आमिष दाखवत १०० कोटी ची फसवणूक करुन परदेशात पाठविला पैसा

पुणे: सामान्य लोकांना २ ते ३ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून पॉग्जी स्किम चालवून त्याद्वारे १०० कोटींहून अधिक रक्कम गोळा करुन तो पैसा हवालाच्या माध्यमातून परदेशामध्ये पाठवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सक्तअंमलबजावणी सचालयनालयाच्या वतीने सहायक संचालक रत्नेशकुमार कर्ण यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे व इतरांना गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२० पासून सुरु होता. आरोपींनी व्ही आय पी एस ग्रुप ऑफ कंपनी व ग्लोबल अ‍ॅफिलेट बिजनेस या कंपनीच्या माध्यमातून लोकांना दरमहा २ ते ३ टक्के व्याजाने लोकांकडूनपैसे घेतले. त्या लोकांना कमिशनचे आमिष दाखवून फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली काना कॅपिटलमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यासाठी अनेक बनावट  फर्म बनवून त्याचे ५ बोगस खात्यामध्ये पैसे भरायला लावले. लोकांना काही दिवस फॉरेक्स ट्रेडिंग करायला लावून त्यानंतर काना कॅपिटलचे संचलन बंद करुन तो पैसा हवालाच्या माध्यमातून भारताबाहेर पाठवून लोकांची १०० कोटी पेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकMONEYपैसाInternationalआंतरराष्ट्रीय