शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-बंगळुरू महामार्गावर अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 10:49 IST

मुंबई-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देमुंबई-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली.

धायरी - मुंबई-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुधाची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली. यामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सतीश निवृत्ती पवार असे चालकाचे नाव आहे. ही घटना मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथे बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. 

सांगली येथून दूध घेवून पुण्याकडे निघालेला टेम्पो पहाटे पाचच्या सुमारास नाऱ्हे येथील सेल्फी पॉईंट जवळ आला असता, टेम्पो चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने चालू असणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली.  हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोची संपूर्ण केबिन चक्काचूर झाली आहे. यामध्ये एकटा टेम्पो चालक असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  ट्रक चालकाने सिंहगड रस्ता पोलिसांशी संपर्क साधल्याने पोलीस घटनास्थळी त्वरित दाखल झाले.

महत्त्वाच्या बातम्या 

Mumbai Train Update : कांजूरमार्ग स्थानकाजवळ 'रेल रोको', मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा हेतू आहे का?; शिवसेनेचा सवाल 

Delhi Election : 'आप' विरोधात भाजपाचे 200 खासदार मैदानात

विचित्र अपघात : रिक्षासह एसटी बस विहिरीत; 25 प्रवासी ठार, 30 जखमी

चीनमधील भारतीयांना विमानाने आणणार; कोरोनाग्रस्त वुहानमध्ये २५0 विद्यार्थी

 

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेDeathमृत्यू