शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

बाबासाहेबांच्या जीवनावर नाट्यदर्शन

By admin | Updated: April 26, 2016 02:23 IST

येथील पीडब्ल्यूडी मैदानावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाची सांगता झाली.

सांगवी : येथील पीडब्ल्यूडी मैदानावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाची सांगता झाली. या वेळी अरविंद मोहितेप्रस्तुत ‘धम्मपद एक धम्मदेसना’ या कार्यक्रमात तथागत गौतमबुद्ध आणि डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित गीते व नाट्यरचना सादर करण्यात आल्या.महोत्सवाच्या सांगता सोहळ्यास महापौर शकुंतला धराडे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेविका वैशाली जवळकर, संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल, कार्याध्यक्ष राहुल काकडे, गौतम सोनवणे, चंद्रकांत वाकोळे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस संघटनेचे शहराध्यक्ष हर्षल ढोरे, अ‍ॅड. राजेश नितनवरे, महेंद्रसिंग आदियाल, वसंत कांबळे, आशिष सोनवणे, नयन अहिरे, उमेश जगताप आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी झालेल्या रक्तदान शिबिरात दीडशे जणांनी रक्तदान केले.अमरसिंग आदियाल यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राहुल काकडे, आभार चंद्रकांत वाकोळे यांनी मानले. धम्मपद एक धम्मदेसना या कार्यक्रमात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित गीते व नाट्यरचना सादर करण्यात आली. सुहास साळवी यांनी निवेदन केले. संगीत संयोजन तुषार रणखांबे, अर्चना मोहिते, गायन बालकलाकार अथर्व मोहिते, योगेश पवार, अमित पवार, सुवर्णा खांडेकर, आम्रपाली भादवे यांनी केले. पस्तीस कलावंतांनी नृत्यनाटिका, तसेच चळवळीची व प्रबोधनाची भीम गीते सादर केली. (वार्ताहर)