शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'आम्हाला घराबाहेर काढू नका नाहीतर'..., झोपडपट्टी पाडण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला धमकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 17:32 IST

घरातून बाहेर निघण्यास विरोध करुन केला सरकारी कामात अडथळा

पुणे : मेट्रोच्या स्टेशनच्या कामासाठी कामगार पुतळा येथील झोपडपट्टीचे स्थलांतर करण्याचे काम सध्या सुरु आहे. या ठिकाणच्या बहुतांश ठिकाणचे बहुतांश झोपडीधारक दुसरीकडे राहण्यास गेले आहेत. काही जण मात्र अजूनही तेथेच आहेत. तेथील घरे पाडत असताना अधिकाऱ्यांना विरोध करुन अंगावर धावून जाऊन अ‍ॅट्रोसिटीची तक्रार देऊ, अशी धमकी देणाऱ्या दोघांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महेंद्र मच्छिंद्र कांबळे (वय ४६) आणि गणेश मच्छिंद्र कांबळे (वय ४४) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अभिजित टेंभुर्णे यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार पुतळा येथील महेंद्र कांबळे यांचे घर पाडण्याचे काम सुरु असताना दोघे जण तेथे आले. आमच्या घरावर कारवाई करायची नाही. आम्ही येथूून जाणार नाही. आम्हाला घराबाहेर काढू नका, तुम्ही आमच्यावर अन्याय करीत आहात, असे म्हणून तुम्हाला सोडणार नाही, असे म्हणत अंगावर धावत येऊन तुमच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीप्रमाणे तक्रारी देऊ, असे म्हणून आमच्या जिवाचे बरेवाईट करुन घेऊ, अशी धमकी दिली. शिवीगाळ करुन घरातच बसून राहून घरातून बाहेर निघण्यास विरोध करुन अंगावर धावत येऊन सरकारी कामात अडथळा आणला आहे, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोMONEYपैसाGovernmentसरकार