शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वाघाळेवर कालिकामाता ग्रामविकास परिवर्तनचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:12 IST

वाघाळे ग्रामपंचायत निवडणुकीत ९पैकी १जागा बिनविरोध झाल्या. तर उरलेल्या ८ जागांपैकी ५ जागांवर विजय मिळवला. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: वार्ड ...

वाघाळे ग्रामपंचायत निवडणुकीत ९पैकी १जागा बिनविरोध झाल्या. तर उरलेल्या ८ जागांपैकी ५ जागांवर विजय मिळवला. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: वार्ड क्र.१ विकास सोमा कारकुड (बिनविरोध), नंदा संभाजी शेळके, दादाभाऊ माणिक सोनवणे. वार्ड क्र.२ राजेंद्र रामदास धायबर, संगीता अशोक थोरात, अनिता दिलीप शेळके, (सर्व उमेदवार कालिकामाता ग्रामविकास परिवर्तन पॅनल). वार्ड क्र.३ नलिनी स्वप्निल थोरात, राजेंद्र अप्पासो भोसले, अनिता विजय गावडे (सर्व उमेदवार महाविकास आघाडी). विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार शिरूर -आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी केला. कालिकामाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे माजी सरपंच तुकाराम भोसले, बबन शेळके, बाळासाहेब दंडवते, दत्तात्रय शेळके, संदीप शेळके, शामराव शेळके, रामदास शेळके, बाळासाहेब यशवंत, सचिन लष्करे, शिवाजी थोरात, अमोल थोरात यांनी काम पाहिले.

फोटो ओळ: वाघाळे ता: शिरूर येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार करताना शिरूर-आंबेगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर व ग्रामस्थ.