शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

विनाकारण फिरताय का ?; पुणे पोलिसांनी २७० वाहने केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 9:14 PM

लॉक डाऊनच्या काळात अनेकदा विनंती करुनही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने आता पोलिसांनी कायद्याचा बडगा उचलला आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या  लोकांना पोलिसांनी १८८ कलमाखाली कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देशहरात १ हजारावर लोकांना १८८ खाली नोटीसाविनाकारण फिरताय का ?; पुणे पोलिसांनी २७० वाहने केली जप्त

पुणे : लॉक डाऊनच्या काळात अनेकदा विनंती करुनही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने आता पोलिसांनी कायद्याचा बडगा उचलला आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या  लोकांना पोलिसांनी १८८ कलमाखाली कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच गेल्या दोन दिवसात वाहतूक पोलिसांनी २७० वाहने जप्त केली आहे.शहर पोलीस गेले आठवडाभर लोकांना घराबाहेर पडू नका़ गर्दी करु नका, अशी विनंती करीत आले आहे. मात्र, तरीही लोक पोलिसांचे ऐकण्यात तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी आता कायदेशीर मार्गाचा वापर सुरु केला आहे. अकारण रस्त्यावर येणाºया लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे़ ३० मार्च अखेर शहरात ६७७ लोकांविरुद्ध १८८ कलमाखाली नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. आज दिवसभर १३१ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन दिवसात २७० वाहने जप्त केली आहे. या वाहनचालकांना आता त्यांचे वाहन पुढील १४ दिवस मिळू शकणार नाही. तसेच त्यांना ते वाहन न्यायालयामार्फत सोडवून घ्यावे लागणार आहे. गेल्या दोन दिवसात शहरातील पोलीस ठाण्यांनी ४१७ जणांवर १८८ खाली कारवाई केली आहे.या लोकांवर पोलीस आता न्यायालयात खटला दाखल करणार असून न्यायालयात त्यांना जाऊन शिक्षा अथवा दंडात्मक कारवाई केली जाईल. पोलिसांनी आता लाठीचा प्रसाद देण्याऐवजी कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याने आता कारवाई झालेल्यांना न्यायालयाचे हेलपाटे मारावे लागणार आहे.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याtraffic policeवाहतूक पोलीस