शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

जिल्हा बँकेच्या आचारसंहितेची ऐशीतैशी; थेट व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसवर घेतली मतदारांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 21:43 IST

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी हवेली तालुक्यातील मतदार असलेले ब ,क आणि ड  गटातील मतदारांना दुपारी सर्किट हाऊसवर बोलवण्यात आले होते

पुणे : सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीची एक आचारसंहिता निश्चित असते. परंतु सध्या जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत मंत्री, आमदार असलेल्या संचालकांकडून सर्व आचारसंहिताच पायदळी तुडवली जात आहे. बँकेच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या राज्यमंत्र्यांनी सोमवारी चक्क सरकारी व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसवरच मतदारांची बैठक घेतली. तर अन्य उमेदवार असलेल्या आमदार  विद्यमान संचालकांकडून देखील निवडणूक प्रचारासाठी सर्रास शासकीय यंत्रणेचा वापर केला जात आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी हवेली तालुक्यातील मतदार असलेले ब ,क आणि ड  गटातील मतदारांना दुपारी सर्किट हाऊसवर बोलवण्यात आले होते. या मतदारांना राज्यमंत्री यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, यांच्या सह तालुक्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक प्राधिकरण कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकEmployeeकर्मचारीAjit Pawarअजित पवार