शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड कामगारांना किराणा किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

येथील स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठान यांच्या वतीने व रॉबिनहूड आर्मी यांच्या सहकार्याने १४० किराणा किटचे वाटप करण्यात आले. ...

येथील स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठान यांच्या वतीने व रॉबिनहूड आर्मी यांच्या सहकार्याने १४० किराणा किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये सासवड येथे ४८, बोपगाव ३०, खळदपाटी येथे २८ आणि कडबान (वीर पाटी) येथील ३४ ऊसतोडणी कामगारांना वाटप करण्यात आले.

महिनाभराचे पुरेल एवढे किराणा साहित्य, दोन ब्लॅंकेट, दोन स्वेटर व दोन साड्या असे हे किट १४० लोकांना देण्यात आले. प्रतिष्ठानने लॉकडाऊन काळात ५६९ किटचे वाटप केले होते. त्यानंतर गत महिन्यात वीर, परिंचे, माहूर भागामध्ये सुद्धा १५० किट वाटप केले. प्रतिष्ठानमार्फत मुलांना शाळेत सायकल वाटप, शालेय साहित्य वाटप, दिवाळीत आकाशकंदील बनवणे, नेत्रतपासणी शिबिर, तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम वर्षभर राबवण्यात येतात.

ऊसतोडणी कामगारांना किराणा किटचे वाटप करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप

०४ सासवड वाटप