शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धारेश्वर मंदिर महाशिवरात्रीला राहणार बंद; सर्व कार्यक्रम रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 13:08 IST

धायरी येथील धारेश्वर महादेव संस्थानच्या विश्वस्तांची माहिती

धायरी: धारेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिरही बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानच्या विश्वस्त मंडळानी घेतला असल्याचे संस्थानचे अध्यक्ष सोमनाथ रायकर यांनी ही माहिती दिली. 

शासनाने तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केलेले धायरी येथील श्री धारेश्वर मंदीर हे शिवकालीन असून श्री धारेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त दरवर्षी दर्शनासाठी लाखो भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र,यंदाच्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 

धारेश्वर शिवलिंग हे स्वयंभू आहे. १० मार्च १९९४ रोजी शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले आहे. त्याचबरोबर धारेश्वर मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी चैत्र शुद्ध चतुर्थीला उत्सव, माघ पोर्णिमा, भाते तेरस, घुगरे तेरस, त्रिपुरारी पौर्णिमा -दिपोत्सव आदी कार्यक्रमांचे आयोजन धारेश्वर महादेव संस्थानच्या वतीने करण्यात येते. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनाचा भाग म्हणून शासनाच्या आदेशावरून महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शिवाय मंदिरही बंद ठेवण्यात येणार असल्याने मंदिर परिसरात भक्तांनी गर्दी करू नये. - देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रस्ता पोलीस ठाणे

टॅग्स :DhayariधायरीTempleमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस